खापा नगरपरिषद क्षेत्रातील ₹८४ लाखांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा माझ्या शुभहस्ते संपन्न झाला. या विकासकामांत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच शहरी सौंदर्यीकरण यांसारख्या नागरिकांच्या जीवनमान उंचावणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.