भुसावळ: पुणे पोलीस विषयी मला संशय यायला लागला त्यामुळे माझ्या जवायचा तपास स्वतंत्र सीबीआय कडे द्यावा- एकनाथ खडसे
एकनाथ खडसे यांची जावई प्रांजल खेवलकर हे पुण्यामध्ये रेव्ह पार्टीमध्ये प्रकरणात तपास सीबीआय कडे द्यावा स्वातंत्रपणे चौकशी करावी मला पुणे पोलिसां विषय संशय यायला लागला अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे दिली.