मिरज: मिरजेतील किल्लाभाग येथील भिंत कोसळून एकाचामृत्यू झाल्या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा;कामगारनेते डॉ महेशकुमार कांबळे
Miraj, Sangli | Sep 1, 2025
मिरज येथील किल्ला भागात सुरू असलेल्या ‘खुशी वन अपार्टमेंट’च्या बांधकामाच्या ठिकाणी 26 ऑगस्ट 2025 रोजी दुर्घटना घडली...