मुर्तीजापूर: कुरणखेडात वास्तव्यास असलेला २५ वर्षिय मध्यप्रदेशातील युवकाचा खडका ते तानखेड दरम्यान रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू
Murtijapur, Akola | Jul 15, 2025
पोटाची खडगी भरण्यासाठी गेल्या एक-दोन वर्षापासून कुरणखेड येथे राजा कासदेकर वय २५ वर्षे राहणार राजनी जिल्हा बैतुल...