बाळापूर: सागद गावकऱ्यांचे हगणदारी मुक्तीसाठी भरपावसात डफडे बजाव आंदोलन, अजूनही तालुक्यातील अनेक गावं हगणदारी मुक्त नाही
Balapur, Akola | Jul 9, 2025
बाळापूर तालुक्यातील अनेक गावामध्ये हागणदारी मुक्तीचे फलक लावले आहेत.एवढेच नव्हे तर अनेक गावांना हागणदारी मुक्तीचे...