चंद्रपूर बल्लारपूर शहरात अवैधरीत्या अंगी बाळगणाऱ्या युवकांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काढतोस जप्त केलेत स्थानिक गुन्हेगार नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आरोपीविरुद्ध हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आला असल्याचे माहिती सात डिसेंबर रोज रविवारला सायंकाळी तीन वाजता दरम्यान दिली