कळवण: मोकभणगी येथे बिबट्याने मारला कोंबडीच्या खुराड्यावरती डल्ला बिबट्या सिसीटीव्हीत कैद फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
Kalwan, Nashik | Aug 8, 2025
कळवण तालुक्यातील मोकभणगी येथे बिबट्याने कोंबड्याच्या कोरड्यावरती डल्ला मारताना फोटो हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे सदर...