गडचिरोली: जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा यांच्या कुटुंबीयांचे माजी खासदार अशोक नेते यांनी केले सांत्वन
Gadchiroli, Gadchiroli | Aug 24, 2025
गडचिरोली येथील जिल्हा संघचालक श्री. घिसूलालजी काबरा तसेच रामस्वरूप व नंदकिशोर यांच्या मातोश्री स्व. श्रीमती नर्मदादेवी...