वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम अतिवृष्टीत वाहून गेला; आता अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशीच्या पिकाची पुरती वाट लागली यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली, आणि आता दिवसागणिक वाढत असलेल्या थंडीच्या गारठ्यामुळे खरिपातील तूर व रब्बीच्या पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते, चार-पाच दिवस ढगाळ वातावरणामुळे थंडीचा गारवा ओसरला होता,पण शनिवार पासून चिकणी, पढेगाव, वर्धा जिल्ह्यातील अनेक गाव