सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशे व्या जयंती वर्षानिमित्त नागपूर शहरातून भव्य युनिटी मार्च काढण्यात आल्या या युनिटी मार्चमध्ये विविध राज्यातील 400 युवक सहभागी झाले होते. अत्यंत उत्साहात हा युनिटी मार्च पार पडला यादरम्यान युनिटी चा संदेश देण्यात आला. शेकडो लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. माझी महापौर तसेच भाजपा अध्यक्ष नागपूर महानगर दयाशंकर तिवारी यांनी या युनिटी मार्चला हिरवी झेंडी दाखवत याची सुरुवात केली. अत्यंत उत्साहात हा युनिटी मार्