शिरूर कासार: श्री क्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांकडून आषाढी एकादशीनिमित्त महापूजा करत मराठा आरक्षणासाठी घातलं साकडे
Shirur Kasar, Beed | Jul 6, 2025
मनोज जरांगे पाटलांकडून श्रीक्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादशीनिमित्त महापूजा करत मराठा आरक्षणासाठी साकडं घालण्यात आला सदर...