भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आमदार गोपीचंद पडळकर यांचे विरोधात आंदोलन
आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रविवार रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे, कारण शरद पवार राष्ट्रवादी गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य केले आहे, त्याबद्दल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.