चंद्रपूर-वणी-यवतमाळला जाणारी बस काल रात्री ८:च्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तहसीलमधील जालका फाट्याजवळ करंजीहून वणीकडे जाणाऱ्या ट्रकला धडकली आणि 2 प्रवाश्याचा मृत्यू झाला तर त्यात १० जण जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की बस ट्रकला धडकली आणि रस्त्यावरून ५०० मीटर खाली पडली.