बसमत: नगरपरिषदेच्या 2डिसेंबर रोजी होणारी मतदानप्रक्रिया आता 20डिसेंबर रोजी होणारअसल्याचं निवडणूक निर्णयअधिकारी यांनी जाहीर
वसमतच्या नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक आता 20 डिसेंबर रोजी होणार आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विकास माने यांनी घोषित केली ज्या उमेदवारांचे छाननी प्रक्रियेत अर्ज अवैध ठरले होते त्यांनी कोर्टात धाव घेतल्याने त्यांचा निकाल 24 25 तारखेला लागल्यामुळे आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलली असल्याच सांगीतल