अंबड: जालन्याच्या गोदा पट्ट्यातील नागरिकांचे जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतरण सुरू जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा
Ambad, Jalna | Sep 28, 2025 जालन्याच्या गोदा पट्ट्यातील नागरिकांचे जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतरण सुरू... जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने जालना जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गोदाकाठच्या नागरिकांचे स्थलांतरण सुरू केले आहे... जालन्याच्या अंबड, घनसावंगी आणि परतुर तालुक्यातील गोदाकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे... जालन्याच्या गोदा पट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतरण जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. जायकवाडी धरण