चंद्रपूर: चंद्रपूर शहरात कृत्रिम कुंडात 2917 गणेश मूर्तीचे विसर्जन, एकही पीओपी मुर्तीचा समावेश नाही
Chandrapur, Chandrapur | Sep 1, 2025
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंड व 3 फिरत्या...