हिंगणघाट: शहरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:४३० गणपती या कृत्रिम जलकुंडात विसर्जीत
Hinganghat, Wardha | Sep 7, 2025
हिंगणघाट: शहरातील वणा नदी पात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच सार्वजनिक गणपती विसर्जन होतात. आठ वर्षापासून आधार...