नागभिर: नरभक्षक वाघाचा शोधासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर आक्कापुर शेतशिवारात आठ कॅमेरे 10 कर्मचारी तैनात
नागभिड तालुक्यातील आकापूर गावच्या शेती शिवारात शुक्रवारी सायंकाळी दबा धरून बसलेल्या वाघाने ५५ वर्षे शेतकरी अशोक लक्ष्मण देठे याच्यावर हल्ला करून त्याचा मृत्यू घडवून आणले एकच गडबड उडाली आहे या घटनेनंतर विनविभागाने तात्काळ ॲक्शन मोडवर काम सुरू करत वाघाचा बंदोबस्त करण्याची पाऊले उचलली आहे