ओवेसीला वाटतं त्यांच्या बापाचा हा पाकिस्तान आहे, इथे जय श्रीराम म्हणणारेच पंतप्रधान होतील: नितेश राणे छत्रपती संभाजीनगर: असदुद्दीन ओवेसी याला वाटतं हा त्याच्या बापाचा पाकिस्तान आहे. काहीही बोललं तर होऊन जाईल मात्र हे हिंदू राष्ट्र आहे. इथे जय श्रीराम म्हणणारच पंतप्रधान आणि महापौर होऊ शकतो असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिले आहे.