छत्रपती संभाजीनगर :कान दुखत असल्याने घाटी रुग्णालयात जाऊ येते सांगून घरातून गेलेली ५० वर्षीय महिला बेपत्ता झाली.दुसऱ्या दिवशी शरीरावर धारधार शास्त्राचे व्रण असलेल्या अवथेत रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला आहे.ही घटना करमाड परिसरातील अंजनडोह शिवारात रस्त्याच्या कडेला आढळून आली आहे.या घटनेमुळे परिसरात एकटच खळबळ उडाली आहे. हा खून नेमका कुणी केला?