लाखांदूर: पाचगाव येथील अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
तालुक्यातील पाचगाव येथे अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तथा भंडारा जिल्हा सहकारी बँक चे संचालक प्रदीप बोराडे यांच्या हस्ते तारीख 28 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता संपन्न झाला यावेळी बाजार समिती लाखांदूर चे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर सरपंच दिव्या दोनाडकर नंदलाल डोनाडकर दत्तराज दुधाळकर व विविध मान्यवर उपस्थित होते