मिरज: मिरजेत गोसावी गल्लीतील अनधिकृत हाडांचा कारखाना दुर्गंधीचे केंद्र; महापालिकेला रिपब्लिकन पक्षाचा इशारा #jansamasya
Miraj, Sangli | Sep 7, 2025
शहरातील गोसावी गल्ली येथे एक अनधिकृत हाडांचा कारखाना सुरू असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत....