शिरपूर: दभाषी-सावळदे येथे तापी नदी पुलावरून १९ वर्षीय युवकाची उडी; परिसरात खळबळ, नातेवाईक घटनास्थळी दाखल
Shirpur, Dhule | Sep 19, 2025 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दभाषी-सावळदे येथील तापी नदी पुलावरून एका १९ वर्षीय युवकाने नदीच्या पात्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मयूर सुनील सोनार (वय १९, रा. वरखेडी, ता. धुळे असे नदीत उडी घेणाऱ्या युवकाचे नाव आहे.