पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत शशिकांत प्रल्हाद टेकवाड वय 25 वर्ष हा रोज मजुरीचे काम करतो हा सहा महिने अगोदर म्हणजे 27 ऑगस्ट 2025 ला सकाळी सात वाजताच्या सुमारास घरी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला तो आज पावेतो घरी आलेला नाही त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता तर कुठेही मिळून झालेला नाही म्हणून दिनांक 2 सप्टेंबर दुपारी दीड वाजता हरविल्याची नोंद करण्यात आलेली आहे