कारंजा: 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करा शिक्षकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Karanja, Washim | Jul 14, 2025
१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी...