उदगीर: प्रभाग क्रमांक सात मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
Udgir, Latur | Nov 2, 2025 उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये २ नोव्हेंबर रोजी सिमेंट रस्त्याच्या कामाचे श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले व लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली,यावेळी नगरपालिकेचे माजी अध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी नगरसेवक मनोज पुदाले,माजी नगरसेवक अमोल अनकले,बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे,भीम आर्मीचे तालुकाप्रमुख आकाश कस्तुरे,अमोल सूर्यवंशी, सुमित बागबंदे,व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.प्रभाग क्रमांक सात मधील रस्ता खराब झाला होता,