वर्धा: नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांना पतसंस्थे'च मदतीच आदर्श;मुख्यमंत्री सहाय्यत निधील धनादेश;मंत्री डॉ भोयर यांच्याकडे सुपूर्त
Wardha, Wardha | Oct 12, 2025 राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटात सापडलेल्या पीडितांना मदतीचा हात देण्यासाठी वर्ध्यातून एक महत्त्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे असे 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्धीस दिले. वर्धेतील 'श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थे'ने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भरीव मदत केली आहे. संस्थेने २१ हजार रुपयांचा धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.