धुळे: मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष; सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने आग्रारोड व मालेगाव क्रॉसिंगवरील खड्डे बुजवले!
Dhule, Dhule | Sep 5, 2025
धुळे शहरातील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने भाविक नाराज होते. या समस्येची आमदार अनुप...