गंगापूर: पंढरपूर परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता एमआयडीसी वाळूज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 12, 2025
पंढरपूर परिसरातील १५ वर्षीय मुलगी रविवारी सकाळपासून बेपत्ता झाली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची शक्यता...