संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर सोलर पंप योजनेबाबत परभणी जिल्ह्यात एका महिन्यामध्ये जवळपास 3 हजाराच्या वर सोलार पंप परभणी जिल्ह्यात प्रस्थापित झाले असल्याचे यावेळी पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या