चिखली: गवळीपुरा येथे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते शादीखाना बांधकामाचे उद्घाटन, मुस्लिम बांधवांचे स्वप्न होणार पूर्ण
Chikhli, Buldhana | Sep 9, 2025
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते मेहकर शहरातील गवळीपुरा येथे 9 सप्टेंबर रोजी शादीखाना कामाचे उदघाटन करण्यात आले आहे....