दसरा मेळावे दोनच एक आर एस एस दुसरा ठाकरेंचा - संजय राऊत
आज दिनांक एक ऑक्टोबर 2025 वेळ सकाळी 10 वाजून 30 मिनिटाच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळावे हे दोनच होत असतात एक नागपूर मधील आरएसएसचा दुसरा ठाकरेंचा मुंबईतील दसरा मेळावा याकडेच नागरिक अधिक लक्ष देत असते इतर दसरा मेळावे होत असतात त्याकडे जनता अधिक लक्ष देत नाही अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेना शिंदे गटाच्या गोरेगाव येथील दसरा मेळाव्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.