जालन्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट.. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात कुत्रे बसण्याच्या समस्येला डॉक्टर गवारे जबाबदार?., रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तेथील डॉक्टर गवारे यांची आहे.. पालिका प्रशासन कुत्र्यांचा बंदोबस्त करत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रोष... आज दिनांक 8 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार