वर्धा: वर्धा येथे राज्य महिला आयोगाची जनसुनावणी
Wardha, Wardha | Sep 16, 2025 राज्य महिला आयोगाच्या *'महिला आयोग आपल्या दारी'* या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी सुरु करण्यात आली आहे जनसुनावणीसाठी एकून ४ पॅनल तयार करण्यात आले आहे. यापैकी एका पॅनलच्या अध्यक्ष स्वतः आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कामकाज पाहात आहे. या पॅनलद्वारे महिलांच्या समस्या जाणून घेतल्या जात असून समस्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले ज