पैठण: पैठण शिवारात वन्य प्राण्याकडून शेतीमालांचे प्रचंड नुकसान .
पैठण शिवारातील शेती पिकांचे वन्य प्राण्याकडून नास .येत आहे शेतीमधील पिके ज्वारी बाजरी मका सोयाबीन आधी पिकांची रानडुक्कर काळवीट फाईन आदी वन्य प्राण्याकडून शेती पि न तकांचे प्रचंड नुकसान करण्यात येत आहे पैठण तालुक्यात अगोदरच व अतिवृष्टीने संपूर्ण पिके वाया गेले असून राहिली सायली पैकी वन्य प्राणी पष्ट करत आहे त्यामुळे पैठण परिसरातील शेतकरी त्रस्त झाला आहे वन विभागाने लवकरात लवकर या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पैठण शिवारातील नागरिकाकडून होत आहे