चंद्रपूर: खोट्या कागदपत्राच्या आधारे कर्ज प्रकरण चंद्रपुरातील आनंद नागरी सहकारी बँकेच्या विरोधात पत्रकार परिषद RBI कडे तक्रार
चंद्रपूर मुख्यालय असणारे आनंद नागरी सहकारी बँकेची नागपूर येथे जी शाखा आहे तिथून दीड कोटीच्या मालमत्तेवर खोट्या दस्तावेजाच्या आधारे 40 लाखाचे कर्ज प्रकरण मालमत्ता धारक ज्योती मधली आर यांनी स्थानिक प्रेस क्लब तेथे पत्रकार परिषद घेऊन बँकेचे अध्यक्ष सीओ व त्यांचा साथ देणाऱ्या रूपाली मोरे यांच्यावर मनी लॉन्ड्री गुन्हा दाखल करून मला न्याय देण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलावार जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे सुनील गुढे