बसमत: बाभुळगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध करत आंदोलन करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
Basmath, Hingoli | Jul 16, 2025
वसमत तालुक्यातल्या बाबुळगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी आज दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान शक्तिपीठ...