बार्शी: अलीपुर पुलावर चुकीच्या दिशेने आलेल्या बसची दुचाकीला धडक; बसचालकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा
Barshi, Solapur | Sep 8, 2025
बार्शी-कुर्डवाडी रोडवरील अलीपूर पुलावर दोन दिवसांपूर्वी चुकीच्या दिशेने आलेल्या बसने समोरून दुचाकीस जबर धडक दिली. या...