भिवंडी: आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख
इजराइल आणि फिलिस्तीन यांच्यामध्ये होत असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथे काही सामाजिक संघटनांनी फिलिस्तीनच्या समर्थनार्थ आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12च्या सुमारास एका व्हिडिओच्या माध्यमातून केल आहे. येत्या 10 तारखेला आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे.