भोर: कापूरहोळ येथे पडीक इमारतीत गळफास घेऊन ४३ वर्षीय इसमाची आत्महत्या
Bhor, Pune | Jul 18, 2025 मौजे कापूरहोळ (ता. भोर) येथील एका पडीक अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर एका ४३ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) सायंकाळी उघडकीस आली.मयताचे नाव गणेश प्रकाश भोकरे (वय ४३, रा. भोईआळी, पौड, ता. मुळशी, जि. पुणे) असे आहे.