सेलू: बाजार परिसरातील अतिक्रमण हटवून जनावरांचा आठवडी बाजार सुरू करा शेतकरी व्यापाऱ्यांची मागणी #Jansamasya
Sailu, Parbhani | Jul 5, 2025
सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने मागील काही वर्षापासून पशुधन खरेदी विक्रीचा आठवडी...