धुळे: कावठी-कुसुंबा एसटी भाडेवाढ अन्यायकारक; भाडेवाढ रद्द करून अतिरिक्त बस सोडा, ग्रामस्थांची धुळे विभाग नियंत्रकांकडे मागणी
Dhule, Dhule | Aug 25, 2025
कावठी ग्रामस्थांनी कुसुंबा-कावठी मार्गावरील एसटी बसच्या अन्यायकारक भाडेवाढीविरोधात धुळे विभाग नियंत्रकांना निवेदन दिले....