खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर पेन्शनधारक आक्रमक,तात्काळ मागण्या मान्य करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक पेन्शन धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्यासाठी आज पेन्शनधारक खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यालयावर गेले होते. अनेक वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासन दिली जातात आश्वासन पूर्ण होत नाही असं म्हणत पेन्शनधारक आक्रमक झाले होते.