कमुनिष्ठांनी आणि विरोधकांनी एक षडयंत्र या राज्यामध्ये जन सुरक्षा विधेयकाला विरोध करण्याची भूमिका, आमदार संजय केनेकर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
आज दिनांक 15 सप्टेंबर सकाळी 11 वाजता जनसुरक्षा विधेयक कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधात आमदार संजय केणेकर आक्रमक. जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा केळेकर यांनी चांगलाच समाचार घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं. लाल डोके ठेचण्याचं काम या सरकारने केलं आणि यासाठी ही सर्व सज्जनता ही रस्त्यावर आली आहे असं मत आक्रमक होत आमदार संजय केणेकर यांनी व्यक्त केला आहे