Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
महिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
Uttarakhand
शादी

भुसावळ: उत्तराखंडमधून परतलेल्या मेहरा कुटुंबीयांची भुसावळ रेल्वे स्थानकावर नातेवाईकांनी केले स्वागत सरकारचे मानले आभार

Bhusawal, Jalgaon | Aug 9, 2025
उत्तराखंड मध्ये अडकलेले जळगाव येथील मेहरा कुटुंबीय हे सुखरूप परतले असून भुसावळ रेल्वे स्थानकावर अनामिका मेहरा आरोही मेहरा यांचे नातेवाईकांनी स्वागत केले. उत्तराखंड मध्ये झालेल्या ढगफुटीमुळे मेहरा कुटुंबियांचा संपर्क होत नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढली होती महाराष्ट्र सरकार व उत्तराखंड सरकार तसेच सैन्य दल व प्रशासन यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने आपण सुखरूप परतल्याची भावना अनामिका मेहरा यांनी व्यक्त केली आहे तसेच उत्तराखंडमध्ये घटनेची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
भुसावळ: उत्तराखंडमधून परतलेल्या मेहरा कुटुंबीयांची भुसावळ रेल्वे स्थानकावर नातेवाईकांनी केले स्वागत सरकारचे मानले आभार - Bhusawal News