चांदवड: साई मज्जिद समोरून पिकप गाडीला चोरीला
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
शहरातील साई मज्जिद समोरील मोकळ्या जागेतून महिंद्रा पिकप गाडी किंमत पाच लाख रुपये ही अज्ञात चोटीने सोडवलेल्या या संदर्भात रावसाहेब केदारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहे