त्र्यंबकेश्वर: विभागीय आयुक्तांसह कुंभमेळा अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे आखाडा प्रमुखांसमवेत चर्चा करून जाणून घेतल्या समस्या
Trimbakeshwar, Nashik | Aug 30, 2025
कुंभमेळा प्रशासन आखाड्यांच्या दारी महाराष्ट्रातील एकमेव कुंभमेळा शानदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यरत राहावे कामाला...