वाळवा: मेंढ्यांच्या कळपात ट्रक घुसून अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू पाच मेंढ्यांच्या सह दोघे गंभीर जखमी
Walwa, Sangli | Sep 10, 2025
पेठ सांगली महामार्गावर बावची (ता. वाळवा) फाट्याजवळ दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला...