बुलढाणा: शिकाऱ्याकडून बुलढाणा वन विभागाने जप्त केलेले काळवीटाचे मांस लाकूड आगारात जाळून केले नष्ट
Buldana, Buldhana | Aug 25, 2025
बुलढाणा वन परिक्षेत्रातील शेळगाव आटोळ ते अंचरवाडी रस्त्या जवळ एका शेता जवळ काळवीटाची शिकार करुन मास विक्रीच्या ठिकाणावर...