माळशिरस: बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये एटीएमची आदलाबदल करून अज्ञात व्यक्तीकडून एकाची चाळीस हजार रुपयांची फसवणूक
Malshiras, Solapur | Aug 17, 2025
तालुक्यातील पिलीव येथील विनायक रामलिंग आर्वे (वय ५३, व्यवसाय-शिक्षक) यांच्याकडून अनोळखी इसमाने एटीएम कार्ड बदलून तब्बल...